एफआरपी पेक्षा जादा दर देऊन शेतकऱ्यांना सर्व ऊस बिले दिली; येणार्या हंगामात ७ लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट; भैरवनाथ शुगरच्या मिल रोलरचे पूजन
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यू-३ लवंगी या साखर कारखान्यामध्ये सन २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे ...