सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ रेशनकार्डधारकांना मिळणार मोफत साडी; मार्चपूर्वी वाटपाचे उद्दिष्ट; शासनाकडे गेली संख्या
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर शहर व ग्रामीण भागातील परिसरातील अंत्योदय योजनेतील रेशन कार्डधारकांना राज्य शासनाकडून ३५५ रुपयांची कॉटन ...