कौतुकास्पद! मंगळवेढ्याच्या सुपुत्रास मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली मोठी जबाबदारी; शिवसेना शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र जाधव
मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । शेतकरी सेनेच्या सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी सलगर बुद्रुक येथील गावचे माजी उपसरपंच व प्रगतशील शेतकरी रामचंद्र जाधव ...