युटोपियन शुगर्स ‘कडून ऊस दरात २०० रूपयाची वाढ; लवकरच सुधारीत दर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार; चेअरमन उमेश परिचारक
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रती मे. ...