नागरिकांनो! तुमच्या मोबाईलवर धोक्याचा इशारा देणारा मेसेज आला असेल तर घाबरुन जावू नका; वाचा नेमकं काय घडलं?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। अनेकांच्या मोबाईलवर आज सकाळी १०.२० वाजता एक धोक्याचा इशारा देणारा इमर्जन्सी अलर्ट मेसेज आला. त्यानंतर १०.३२ ...