कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, कुत्र्याच्या मालकाच्या घरावर पँथर सेनेच आंदोलन; मंगळवेढ्यातही मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, बंदोबस्त करण्याची मागणी
टीम मंगळवेढा टाईम्स। तरुणावर हल्ला केलेल्या पिटबुल जातीच्या कुत्र्याच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी ऑल इंडिया पँथर ...