विद्यार्थ्यांनो! MPSC च्या सर्वच परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार लवकरच अंमलबजावणी
टीम मंगळवेढा टाईम्स । एमपीएससीच्या सर्वच परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आहे. एमपीएससीच्या अभियांत्रिकी ...