धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात तेहरी हत्याकांड; SP शिरीष सरदेशपांडेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तीन महिलांची दुपारी दरम्यान निर्गुणरित्या हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने या परिसरात ...