मराठा आंदोलनाचा मोठा विजय! सर्व मागण्या मान्य, सरकारने अध्यादेशही काढला; आज दिवाळी साजरी होणार; जरांगे-पाटलांची थोड्याच वेळात विजयी सभा
टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या ...