Breaking! पोटनिवडणुकीसाठी पहिला उमेदवार झाला फिक्स; 24 मार्चला अर्ज दाखल करणार
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू केली आहे. यशवंत सेनेने पोटनिवडणुकीत उडी घेतली ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू केली आहे. यशवंत सेनेने पोटनिवडणुकीत उडी घेतली ...
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. १७ एप्रिल रोजी मतदान तर २ मे रोजी मतमोजणी ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता सध्या सोलापूर जिल्ह्यात लागू झाली आहे. अशातच पंढरपूर तालुक्यातील स्थिर सर्वेक्षण पथकास ...
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाच्या काळात सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा आखाडा अखेर निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात ...
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ५२४ मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच धनगर समाजाने राष्ट्रवादी व भाजपकडे ...
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या स्व.आ.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरीता भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच पोट ...
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर तालुका भाजप कार्यकारिणी निवडीसाठी बोलावलेल्या बैठकीत मंगळवेढा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीवरच अधिक चर्चा झाली आणि ही ...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांना वरदान ठरणारी उपसा सिंचन योजना गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहे. त्याबाबत ...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.