राजकीय खळबळ! परिचारक आणि भालके एकाच स्टेजवर, एकाच हारात दोघांचा सत्कार; भगीरथ भालके यांच्या उपस्थितीत प्रशांत परिचारकांचा भावी आमदार म्हणून उल्लेख
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भगीरथ ...