कृष्णा खोर्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांची आज सांगोल्यात पाणी संघर्ष परिषद; पिढ्या न पिढ्या दुष्काळाशी सामना करणार्या शेतकर्यांना पाणी कधी मिळणार; प्रा.शिवाजीराव काळुंगे
टीम मंगळवेढा टाईम्स। कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे संस्थापक निमंत्रक पद्मभूषण क्रांतिवीर कै. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी आणि कृष्णा खोरे पाणी ...