शेतकऱ्यांनो! दामाजी कारखान्याचे ऊस बिल उत्पादकांच्या खात्यात २७०१ प्रमाणे बिले जमा; ऊस बिलाची पावती घेऊन बँकेतून रक्कम घेऊन जावे; चेअरमन शिवानंद पाटील यांचे आवाहन
टीम मंगळवेढा टाईम्स। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगाम अखेरीला उसाचे बिल प्रतिटन २७०१ रुपये ऊस पुरवठादार ...