शेतकऱ्यांचा राजवाडा आ.आवताडे यांनी प्रायव्हेट करण्याचा घाट घातला होता; अजित जगताप यांचा खळबळजनक आरोप
टीम मंगळवेढा टाईम्स । साखर कारखानदारी शेतकऱ्यांची विकास गंगा म्हणून ओळखली जाते.ही कारखानदारी मोडकळीस आणण्यासाठी आ.समाधान आवताडे हे जबाबदार असल्याचा ...