मंगळवेढा येथे आज डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । माजी आमदार कै. डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त नॅब नेत्र रुग्णालय मिरज व ...