गुप्तधन, करणी बाधा ५ जणांकडून १३ लाख ४४ हजार उकळले, मंगळवेढा तालुक्यात अनेकांना फसवले; भोंदू पिता-पुत्र महाराजांवर गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील एका गावात अंगणातील गुप्तधन काढून देतो, घरात भांडण होऊ देत नाही, घराची बाधा करून ...