मोठी बातमी! तीन गावठी पिस्टल, जिवंत काडतुस बाळगले प्रकरणी मंगळवेढ्यातून तिघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथे सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून बेकायदेशीर १ लाख ...