मंगळवेढेकरांना मोठा दिलासा! ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित; वाढत्या कोरोना काळात हा प्लँट रुग्णांना ठरणार संजीवनी
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या 7 के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लँट नुकताच कार्यान्वित करण्यात आल्याने ...