mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांना मोठा दिलासा! ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित; वाढत्या कोरोना काळात हा प्लँट रुग्णांना ठरणार संजीवनी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 29, 2022
in आरोग्य, मंगळवेढा
मंगळवेढेकरांना मोठा दिलासा! ऑक्सिजन प्लँट कार्यान्वित; वाढत्या कोरोना काळात हा प्लँट रुग्णांना ठरणार संजीवनी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या 7 के.एल. क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लँट नुकताच कार्यान्वित करण्यात आल्याने वाढत्या कोरोना संसर्ग साथीच्या आजारात रुग्णांना या ऑक्सिजन प्लँटमुळे दिलासा मिळणार आहे.

सोलापूर शासकीय रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला आहे.

मागील मार्च महिन्यात सोलापूर जिल्हयात सर्वत्र कोरोना रुग्णाने अचानक उसळी मारल्याने ऑक्सिजनची खूपच कमतरता भासल्याचा कटू अनुभव रुग्णांना आला होता.

भविष्यात ऑक्सिजनचा प्रश्‍न भेडसावू नये हा हेतू नजरेसमोर ठेवून डॉ.प्रदिप ढेले यांनी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन प्लँट उभा करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.

या ऑक्सिजन प्लँटमुळे मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील 30 बेडवरील रुग्णांना याचा पुरवठा होणार असून याची क्षमता 1 महिना पुरेल इतपत आहे.

नुकताच लिक्विड ऑक्सिजन भरल्यावर हा प्लँट कार्यान्वित करण्यात आला आहे. सध्या कोरोना रुग्ण संख्येचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने भविष्यात या प्लँटमधील ऑक्सिजन रुग्णांना संजीवनी ठरणार आहे.

गतवर्षी ऑक्सिजन अभावी मंगळवेढयात दोन रुग्णांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. बारामतीमधील एका ठेकेदाराने हे काम पूर्ण केले आहे. ऑक्सिजन टाकी स्टेनलेस स्टील असून याचे आयुष्यमान जवळपास 15  ते 20 वर्षे असल्याचे सांगण्यात आले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑक्सिजन प्लॅन्ट सुरूमंगळवेढा ग्रामीण रुग्णालय

संबंधित बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी, साेलापूर जिल्हा बँकेतील प्रकार, अनेकांवर होणार गुन्हे दाखल; ‘इतके’ शाखाधिकारी निलंबित

July 12, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ‘या’ तारखेला सोडत; जनतेतून निवड; पुन्हा राजकीय गणिते जुळवावी लागणार

July 11, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

चमत्कार! डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारा वेळी रडले; महिलेने त्याला कुशीत घेताच बाळ रडले जिवंत असल्याचे झाले निष्पन्न

July 10, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

खळबळजनक! विहिरीतील पाण्यामध्ये पडल्याने मंगळवेढ्यातील डॉक्टराचा मृत्यू; पोलीस ठाण्यात खबर दाखल

July 10, 2025
दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश प्रकिया सुरु; विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

दर्जेदार शिक्षण! DMKG काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा सुरू; प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालणार; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 10, 2025
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

July 9, 2025
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

पांडुरंगाच्या भाविकावर काळाचा घाला! मंगळवेढ्यात वारीहून गावाकडे परतणाऱ्या दोघा वारकऱ्यांना वाहनाची धडक एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

July 7, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मंगळवेढ्यातील ‘या’ स्मारकाबाबत लवकरच निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

July 6, 2025
Next Post
नागरिकांनो! मंगळवेढ्यात आज ई श्रम कार्ड व कोरोना विषेश लसिकरण अभियान; ‘ई श्रम’ कार्डचे फायदे अनेक

नागरिकांनो! मंगळवेढ्यात आज ई श्रम कार्ड व कोरोना विषेश लसिकरण अभियान; 'ई श्रम' कार्डचे फायदे अनेक

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 14, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार? मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या…

July 14, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खबरदार! ‘या’ तारखेला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस सरकारला इशारा

July 14, 2025
दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 14, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा