मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायतीवर महिलाराज! सरपंच, उपसरपंचपदी महिला विराजमान; सोनवणे यांची बिनविरोध निवड
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा तालुक्यातील चुरशीच्या झालेल्या उचेठाण ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून भाग्यश्री कोळी या निवडून आल्या होत्या त्यानंतर आज ग्रामपंचायत ...