अर्थसंकल्पात ‘इतक्या’ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार; १५ ते २० लाखांच्या उत्पन्नासाठी येऊ शकतो २५ टक्क्यांचा नवा स्लॅब
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । वित्त वर्ष २०२५-२६च्या अर्थसंकल्पात १० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय २५ ...