अन् शहाजी बापूंनी आपल्याच तोंडात मारून घेतली; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात बापूंची तूफान टोलेबाजी
मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । ज्यांनी आजवर सांगोल्याचे पाणी आडवायचे काम केले त्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवले आणि ज्यांनी सगळ्यात ...