अकरा वाळू माफियांना दोन वर्षांसाठी तडीपार, भीमा नदीपात्रात करत होते वाळू चोरी; प्रांताधिकाऱ्यांची मोठी कारवाई
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। पंढरपूर तालुक्याच्या हद्दीतील भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या अकरा वाळूमाफियांना सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी ...