कामाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील अनाथ मुलांना १२ वीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाणार; जैन संघटना घेणार अनाथांच्या शिक्षणाची जबाबदारी; येथे करा संपर्क
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील अनाथ मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी भारतीय जैन संघटना जिल्ह्यातील ३० विद्यार्थ्यांचे ...