टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे दि. 15 व 16 ऑगस्ट रोजी होणार्या दुसर्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनातील संगीत संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड.सुजीत कदम यांची निवड करण्यात आली आहे.
सुरसंगम म्युझिकल ग्रुप,म.सा.प.दामाजीनगर व अ.भा.मराठी नाटय परिषद शाखा मंगळवेढा यांचे संयुक्त विद्यमाने हे राज्यस्तरीय संमेलन होणार असून संयुक्त संमेलनाचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी अॅड. सुजीत कदम यांची निवड करून त्यांचा सत्कार केला.
यावेळी म.सा.प.दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे,सुरसंगम म्युझिकल ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे यांचेसह लहू ढगे,सतीश सावंत,अॅड.सचिन गोसडे आदी उपस्थित होते.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज