टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालय व तालुका स्तरावरील सर्व पंचायत समिती कार्यालय आज शनिवार, दि.२७ नोव्हेंबर २०२१ रोजी सुट्टी असतानांही सुरू ठेवण्याच्या सुचना
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार दिले आहेत.
या आदेशान्वये सर्व विभागप्रमुख, कर्मचारी यांना नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर माहिती संकलित करणे, माझी वसुंधरा अभियानाचे अंमलबजावणी,
संपूर्ण स्वच्छता अभियानाकडील कामकाज करण्याच्या अनुषंगाने शनिवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज