mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अवैध व्यावसायिकांनो खबरदार! अवैध धंदे केल्यास तडीपार करण्याचा पोलीस अधिक्षकांनी दिला इशारा; मंगळवेढा पोलीस ठाण्याची केली वार्षिक तपासणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 18, 2025
in मंगळवेढा
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मंगळवेढा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट देवून केली. दरम्यान यावेळी पोलीस ठाण्यातील विविध विभागातील दफ्तरांची तपासणी करण्यात आली.

तसेच पोलीस ठाणे रेकॉर्डवरील अवैध धंदे करणार्‍या इसमांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस अधिक्षकांनी अवैध धंदे बंद करुन वर्तणूकीत सुधारणा करावी अन्यथा  तडीपार करण्याचा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

मंगळवेढा पोलीस ठाण्याचे वार्षिक तपासणी होणार असल्याने येथील कर्मचारी गेली दहा ते बारा दिवस झाले विविध गुन्ह्यांचा निपटारा करण्यात रात्रंदिवस मग्न असल्याचे चित्र होते.

दि.16 रोजी जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी दुपारी 12 वाजता पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांना पोलीस अंमलदारांनी मानवंदना दिली.

पोलीस ठाण्यातील क्राईम विभाग,गोपनीय विभाग, जप्त मुद्देमाल आदी रेकॉर्डसह अन्य रेकॉर्डची यावेळी तपासणी करण्यात आली.

वार्षिक तपासणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे एक पथक मागील चार दिवसापासून विविध दफ्तरांची तपासणी करण्याकरिता येथे दाखल झाले होते.

दुपारी 12 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पोलीस अधिक्षकांनी पोलीस अंमलदारांची वैयक्तीक दफ्तर तपासणी करुन उत्कृष्ट काम करणार्‍या पुरुष व महिला पोलीस अंमलदारांना बक्षिस देवून यावेळी सत्कारही करण्यात आला.

शहर व ग्रामीण भागात अवैध धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात बोलावून अवैध धंदे न करणेबाबत त्यांचे समुपदेशन करुन पोलीस अधिक्षकांनी अवैध धंदे पुन्हा केल्याचे आढळल्यास व त्यांच्यामध्ये सुधारणा न झाल्यास तडीपार करण्याचा गंभीर इशाराही त्यांनी यावेळी अवैध व्यवसायिकांना दिला आहे.

मंगळवेढ्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस अधिक्षकांनी अवैध व्यवसाय करणार्‍या प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात बोलावून अवैध धंदे न करणेबाबत सक्त सुचना दिल्याने सुज्ञ नागरिकामधून पोलीस अधिक्षकांचे कौतुक होत आहे. गेली दहा ते बारा दिवस तणावाखाली असलेले पोलीस कर्मचारी वार्षिक तपासणी नंतर तणावमुक्त झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

‘रोड रेज’चा थरार! गाडीला कट का मारला?’ वादातून मंगळवेढ्यात तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण

November 16, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

वाड्या-वस्त्यांची तहान भागविण्यासाठी सभापती दिपाली ताड मैदानात; छोट्या टँकरने पाठपुराव्याला प्रांताधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

November 15, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

‘हाताला काम’ देण्यासाठी ‘वॉर रूम’ तयारी; दुष्काळाच्या झळा रोखण्यासाठी मंगळवेढ्यात ८१ ग्रामपंचायतींना जलसंधारणाच्या कामांचा ‘शेल्फ’ तयार ठेवण्याचे आदेश

November 15, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

यात्रेत राडा! डान्स स्पर्धा पाहताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात घातला लोखंडी गज; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

November 14, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हादरवणारी घटना! मंगळवेढ्यात बेशिस्त ट्रॅक्टर चालकाच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार; गुन्हा दाखल

November 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

​भालकेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय हालचालींना वेग; सरकोलीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी केल्या मोठ्या घोषणा; राजकारण तापले

November 13, 2026
Next Post
श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, आज मंगळवेढ्यात स्थलांतर सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली उपलब्ध

श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, आज मंगळवेढ्यात स्थलांतर सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली उपलब्ध

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 20, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026

महाराष्ट्रात नवे वेतन नियम लागू! आता ‘इतके’ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम अन् सुट्टीच्या दिवशी काम केल्यास थेट दुप्पट पैसे मिळणार

November 19, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर; प्रशासनाची तारेवरची कसरत; असा असणार दौरा

November 19, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..