mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरच्या ग्रामीणमध्ये कोरोना बळींचा उद्रेक, एकाच दिवशी 20 मृत्यू तर 394 नवे पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूरच्या ग्रामीणमध्ये कोरोना बळींचा उद्रेक, एकाच दिवशी 20 मृत्यू तर 394 नवे पॉझिटिव्ह


टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात आज पहिल्यांदाच कोरोनाचे 20 मृत्यू झाल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.तर 394 नव्या बाधितांची भर पडली असून एकूण संख्या 14 हजार 916 वर गेली आहे.


आज ग्रामीण भागातील 3 हजार 645 संशयितांची टेस्ट पार पडली. त्यात 234 पुरुष आणि 160 महिला पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे पंढरपुरातील तीन रुग्णांचा,बार्शी तालुक्‍यातील 11 रुग्णांचा तर करमाळ्यातील दोन, माढ्यातील तीन, उत्तर सोलापुरातील एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मंगळवेढ्यातील चोखामेळा नगर, दामाजी नगर, ढवळस, डोणज, डोंगरगाव रोड, गणेशवाडी, गारनिकी, कुंभार गल्ली, मेटकरी गल्ली, मुडे गल्ली, नागणे गल्ली, नागणेवाडी, सलगर बु., साठे नगर, शनिवार पेठ, शिवाजी पार्क,सांगोल्यातील अकोला, अनकढाळ, भीम नगर, चिंचोळी रोड, देशपांडे गल्ली, देवळे, हातीद, 


जवळा, जयभवानी चौक, जुना मेडशिंगी रोड, जुनोनी, कोळा, कोष्टी गल्ली, लक्ष्मीदहिवडी, लोहार गल्ली, महूद, मळवडी, मेडशिंगी, मिरज रोड, नाझरे, पाचेगाव खु., आरएच क्‍वॉर्टर, शिवाजी चौक, शिवणे, वाणी चिंचोळे, वासूद, विद्या नगर येथे नवे रुग्ण आढळले आहेत.

तर करमाळ्यातील अलसुंडे, देवळाली, देवीचा मळा, फंड गल्ली, गजर गल्ली, गणेश नगर, गुळसडी, जातेगाव, जेऊर, जिंती, कानड गल्ली, केम, खांबेवाडभ, किल्ला वेस, कृष्णाजी नगर, पोथरे, राशीन पेठ, साडे, संभाजी नगर, सर्पडोह, शाहू नगर, शेळगाव, सिध्दार्थ नगर, एसटी कॉलनी, सुतार गल्ली, वंजारवाडी, वाशिंबे, वीट, झरे येथे नवे रुग्ण आढळले आहेत.

माढ्यातील अंबड, बारलोणी, भोसरे, चांदवडी, चिंचगाव, चौधरी प्लॉट, धानोरे, कुर्डू, कुर्डूवाडी, म्हैसगाव, माळी गल्ली, मोडनिंब, पालवण, पिंपळनेर, रोपळे कव्हे, सन्मती नगर, शिंगेवाडी, श्रीराम नगर, तांदुळवाडी, टेंभूर्णी, वेणेगाव, विठ्ठलवाडी, 


माळशिरसमधील अकलूजमध्ये 25 रुग्ण, भांबुर्डी, दहिगाव, सर्जे हॉस्पिटलशेजारी, गणेशगाव, गारवाड, घाडगे गल्ली, कचरेवाडी, खंडाळी, लवंग, मळेवाडी, माळीनगर, मानकी, मोरोची, नातेपुते, एसटी स्टॅण्डजवळ, संग्राम नगर, शिक्षक कॉलनी, वालकुंडे मळा, यशवंत नगर, 

मोहोळमधील बेगमपूर, देगाव, लांबोटी, नजिक पिंपरी, मोहोळ रेल्वे स्टेशनजवळ, पाटकूल, उत्तर सोलापुराती तळेहिप्परगा, पंढरपुरातील अजोटी, अनवली, भजनदास चौक, चिालईवाडी, देगाव, देवडे, एकलासपूर, फत्तेपूर नगर, फुलचिंचोली, गवंडी गल्ली, 

गोपाळपूर, गुरसाळे, ईसबावी, करकंब, कासेगाव, खर्डी, कोर्टी, लक्ष्मीटाकळी, महावीर नगर, नेपतगाव, पळशी, रांझणी, सांगोला रोड, संत पेठ, सरकोली, स्टेशन रोड, सुलेमान चाळ, तिसंगी, उंबरपागे, विणेगल्ली, वाखरी, वांगीकर नगर, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप, विडी घरकूल येथे नवे रुग्ण आढळले आहेत.

तर अक्‍कलकोटमधील आदर्श नगर, दुधनी, हल्लाळी, पालापूर, तळेवाड, बार्शीतील अलीपूर रोड, आझाद चौक, बावी, भागवत कॉलनी, बोरगाव खु., भवानी पेठ, कॅन्सर हॉस्पिटल, दारफळ, देशमुख प्लॉट, गाडेगाव रोड, धस पिंपळगाव, फुले प्लॉट, गांधी स्टॉप, होनराव प्लॉट, जैन मंदिर रोड, जावळी प्लॉट, कळंबवाडी, कासारवाडी रोड, कासारवाडी, कसबा पेठ, 


कुर्डूवाडी रोड, लक्ष्मी नगर, मुंगशी, पाटील प्लॉट, पिंपरी, राळेरास, साई नगर, सौंदरे, सुर्डी, सुभाष नगर, सोलापूर रोड, स्वराज कॉलनी, तानाजी चौक, उक्‍कडगाव, उपळे दुमाला, उपळाई रोड, व्हनकळस प्लॉट, सन्मित्र कॉलनी याठिकाणी नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

तालुकानिहाय रुग्णसंख्या (कंसात मृत्यू)

तालुका रुग्ण

मंगळवेढा 627 (15),सांगोला 842 (9),पंढरपूर 3,266 (70),बार्शी 2,833 (117),माळशिरस 1,917 (38),माढा 1,360 (47),द. सोलापूर 1,097 (23),करमाळा 964 (25),अक्‍कलकोट 743 (44),मोहोळ 702 (29),उ. सोलापूर 565 (22), एकूण 14 हजार 916 (439)

Solapur rural Outbreak of corona victims in rural Solapur, 20 deaths in one day and 394 new positive

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
मंगळवेढेकरांसाठी चिंतेची बाब, रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ; वाचा ‘कुठे’ वाढले

मंगळवेढेकरांसाठी चिंतेची बाब, रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ; वाचा 'कुठे' वाढले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा