mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे मृत्यू तांडव सुरूच! आज 9 जणांचा बळी; 361 जण पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे मृत्यू तांडव सुरूच! आज 9 जणांचा बळी; 361 जण पॉझिटिव्ह



टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढतच चालला असून आज आणखी 361 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.आज नऊ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.  कोरोनामुळे आता पर्यंत 13 हजार 210 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आज 3 हजार 647 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 3 हजार 283 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 361 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 382 एवढी झाली आहे.


आज ‘या’ गावात आढळले नवे रुग्ण

मंगळवेढ्यातील आशीर्वाद हॉस्पिटल, ब्रह्मपुरी, भूमी अभिलेख कार्यालय, दामाजी नगर, डिकसळ, खुपसंगी, एमएईबी, रेड्डे, सराफ गल्ली, शरद नगर,सांगोल्यातील भिमनगर, धायटी, एकतपूर, गणेश मंदिराजवळ, हातीद, जय भवानी चौक, जुनोनी, कडलास नाका, खेडबिसरी, लोहार गल्ली, मेन रोड, मेडशिंगी, नरळेवाडी, नाझरे, शिवणे, वासूद रोड, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील भंडारकवठे,

अक्कलकोट तालुक्‍यातील चपळगाव, बार्शीतील ऐनापूर मारुती, अलीपूर रोड, बालाजी नगर, बारंगुळे प्लॉट, बावी, चारे, दत्तबोळ, धामणगाव, धर्माधिकारी प्लॉट, धस पिंपळगाव, गाडेगाव रोड, गंगाडे चाळ, गवळी गल्ली, हळद गल्ली, हांडे गल्ली, जामगाव, जावळे प्लॉट, कासारवाडी रोड, कसबा पेठ, कुसळंब, लादुले गल्ली, मालवंडी, मांडेगाव, नागणे प्लॉट, नलावडे प्लॉट, नाळे प्लॉट, जुना रेल्वे स्टेशन जवळ, रातंजन, रुई,


 

संभाजीनगर, सारोळे, शंकर नगर, शेळगाव, सुभाष नगर, तानाजी चौक, उपळे दुमाला, व्हणकळस प्लॉट, वाणी प्लॉट, झानपूर, करमाळ्यातील चिखलठाण, दत्त पेठ, देवीचा मळा, गणेश नगर, घोलपनगर, जामखेड रोड, जातेगाव, जेऊर, केतूर नंबर एक, केतूर नंबर दोन, कोर्टी, कृष्णाजी नगर, कुंकू गल्ली, महेंद्र नगर, मेन रोड करमाळा, पोथरे, संभाजीनगर, वाडेगाव,

तर माढा तालुक्‍यातील बारलोणी, चिंचवाडी, कुर्डूवाडी, महतपूर, म्हैसगाव, मोडनिंब, नगरोळी, रिधोरे, संमती नगर, शिवाजीनगर माढा, वाकाव, यशवंतनगर, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, भांबुर्डी, बोंडले, चाकोरे, फोंडशिरस, खुडूस, माळीनगर, मानकी, नातेपुते, पुरंदावडे, सदाशिव नगर, संग्राम नगर, शिवाजी चौक, स्टेट बॅंकेजवळ, वाटपली, वेळापूर, वाघमोडे वस्ती, यशवंतनगर, 

मोहोळ मधील अण्णाभाऊ साठे नगर, अजनसोंड, बेगमपूर, हिंगणी, लांबोटी, पाटकुल, सौंदणे, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील पाकणी,

पंढरपुरातील आंबे, अनिल नगर, अनवली, भाळवणी, भंडीशेगाव, भोसे, चळे, चिंचोली भोसे, दाळे गल्ली, देवडे, डोंबे गल्ली, गादेगाव, गोपाळपूर, गुरसाळे, इसबावी, ईश्वरवठार, करकंब, कासेगाव, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, नांदोरे, नवीपेठ, तांबडा मारुती, पळशी, परिचारक नगर, पिराची कुरोली, शेटफळ, सुस्ते, तुंगत, उमदे गल्ली, वाखरी येळे वस्ती या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

आज ‘या’ गावातील 9 जणांचा मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील 70 वर्षाचे पुरुष, मेहबूब नगर मोहोळ येथील 67 वर्षाचे पुरुष, सुभाष नगर बार्शी येथील 79 वर्षाचे पुरुष, बावी (ता. बार्शी) येथील 85 वर्षाचे पुरुष, लऊळ (ता.माढा) येथील 65 वर्षाचे पुरुष, राऊत चाळ बार्शी येथील 75 वर्षांची महिला, बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील 80 वर्षाची महिला, कुर्डूवाडी येथील 72 वर्षाचे पुरुष तर उमरड (ता. करमाळा) येथील 60 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

In the rural areas of Solapur today, 361 people were killed by coronation;

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात कोरोनाचा तेरावा बळी; आणखी 44 नवे कोरोनाबाधित आढळले

मंगळवेढ्यात कोरोनाचा तेरावा बळी; आणखी 44 नवे कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा