टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात व परिसरात कोरोनाने ठिया मांडला असून रविवारी 88 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे 5 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी शहरातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 249 झाली असून त्यापैकी 303 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
Corona’s place in Solapur Sunday 88 new patients; Three hundred killed in five deaths
रविवारी कर्णिक नगरातील 80 वर्षीय पुरुष, गोकुळ नगर (सैफुल) येथील 62 वर्षीय पुरुष, शास्त्री हौसिंग सोसायटी (विकास नगर) येथील 45 वर्षीय महिला,एसआरपी कॅम्पजवळील पंचायती नगरातील 70 वर्षीय पुरुष, कुमठा नाका परिसरातील संजय नगरातील 54 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरातील ‘या’ परिसरात सापडले नवे रुग्ण
भिमाई नगर (जुळे सोलापूर), करळे वस्ती, बालाजी सोसायटी (कुमठा नाका), गवळी वस्ती, शिवानंद नगर, नामदेव नगर, विजयालक्ष्मी नगर, अरविंदधाम पोलीस वसाहत, 70 फूट रोड, विणकर गणपतीजवळ, अशोक नगर, काडादी नगर, सह्याद्री कॉम्प्लेक्स (आसरा), शुक्रवार पेठ, रविवार पेठ, पश्चिम मंगळवार पेठ, बजरंग नगर, साखर पेठ, अक्कलकोट रोड एमआयडीसी, भारती विद्यापीठजवळ, गोकुळधाम, नेहरू नगर, ब्रह्मदेव नगर, बुधवार पेठ (मोटे वस्ती), न्यू पाच्छा पेठ, मौलाली चौक, जय गुरुदेव नगर, नवजीवन सोसायटी, धनश्री लाइन (मुरारजी पेठ), जोडभावी पेठ, विजयपूर रोडवरील झोपडपट्टी क्रमांक दोन, रोहिणी नगर (सैफुल) याठिकाणी आज प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.
शेळगी परिसरातील नटराज सोसायटीत 3, उत्तर कसबामध्ये दोन, जुना देगाव नाका येथे तीन, विजयपूर रोडवरील प्रताप नगरात चार, स्वामी विवेकानंद नगरात 3, धनराज गिरजी हॉस्पिटलमध्ये दोन, मोदी खाण्यात तीन, योगेश्वर नगरात (देगाव नाका) दोन, रेब्बा नगर (अरिहंत शाळेजवळ) दोन, मुरारजी पेठेतील रामलाल चौक परिसरात सात, लक्ष्मी बँक कॉलनी (जुळे सोलापूर) येथे तीन, जोशी गल्लीत बारा, आकाशवाणी केंद्र (गवळी वस्ती) दोन तर दत्तनगर न्यू पाच्छा पेठ येथे दोन रुग्ण सापडले आहेत
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज