mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बाप रे..! सोलापूर ग्रामीणच्या मृत्यूदरात वाढ,आज कोरोनाचे सहा बळी; 108 पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
बाप रे..! सोलापूर ग्रामीणच्या मृत्यूदरात वाढ,आज कोरोनाचे सहा बळी; 108 पॉझिटिव्ह

टीम मंगळवेढा टाईम्स । दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात घट्ट होत चालला आहे.आज  नव्या 108 रुग्णांची भर पडली. आता एकूण रुग्णसंख्या 2 हजार 529 झाली आहे. ( Solapur rural corona update, Corona’s six victims today;  108 Positive ) 

तर आज अंकलगी, पितापूर (ता. अक्‍कलकोट), वैरागमधील तिघांचा तर पंढरपुरातील अनिल नगरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत बार्शीत 19, अक्‍कलकोटमधील 12, उत्तर व दक्षिण सोलापुरातील प्रत्येकी आठ तर पंढरपुरातील चार, मोहोळमधील सात, तर माढ्यातील तीन आणि करमाळा व सांगोला तालुक्‍यातील प्रत्येकी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी, धोत्री, होनमुर्गी, होटगी, कासेगाव, मंद्रूप, मनगोळीत प्रत्येकी एक, बार्शीतील आडवा रस्त्यावर तीन, दत्त नगरात दोन, लहुजी चौक, पाटील चाळ, राऊत चाळ, गाताचीवाडी, हत्तीज, मालेगाव, मानेगाव, पानगाव, राळेरास, साकत पिंपरी, वैराग येथे प्रत्येकी एक, पाटील प्लॉट दोन, चिंचोलीत आठ, जामगाव सहा, कुसळंब चार, सारोळे व सासुऱ्यात दोन रुग्ण सापडले आहेत.

मोहोळमधील नागनाथ गल्ली, रोहिदास नगर, देगाव, कोरवली, शेजबाभुळगाव येथे प्रत्येकी एक, आष्टे, पापरीत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. तर बीबी दारफळमध्ये सात, पंढरपुरातील अनिल नगर, गोविंदपुरा, महावीर नगर, रेल्वे स्थानकाजवळ, स्टेट बॅंकेजवळ, परदेशी नगर, सांगोला रोड, तानाजी चौक, झेंडे गल्ली, लक्ष्मी टाकळी, सरकोली येथे प्रत्येकी एक, गांधी रोड दोन, रोहिदास चौक चार, संभाजी चौक, वाखरीत प्रत्येकी तीन, भंडीशेगाव दोन रुग्णांची भर पडली.

तर अक्‍कलकोटमधील जुना तहसिल कार्यालय, म्हैसलगी येथे प्रत्येकी एक, करमाळ्यातील वेताळ पेठ, मधुरा नगरात प्रत्येकी एक, माढा तालुक्‍यातील कुर्डूवाडी, उपळाई खुर्दमध्ये प्रत्येकी दोन, पापणस, रांझणी, रिधोरे येथे प्रत्येकी एक, माळशिरस तालुक्‍यातील बोरगाव, माळशिरस येथे प्रत्येकी एक, मंगळवेढ्यातील सबजेल येथे सात रुग्ण सापडले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण


अक्‍कलकोट 424, बार्शी 614, करमाळा 60, माढा 94, माळशिरस 104, मंगळवेढा 64, मोहोळ 183, उत्तर सोलापूर 210, पंढरपूर 261, सांगोला 31, दक्षिण सोलापूर 484 असे एकूण दोन हजार 529 रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यातील 11 तालुक्‍यात सापडले आहेत.

—————————


???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”


बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी अधिक

मुंबई, पुणे, ठाणे शहरांच्या तुलनेत सोलापूर शहराचा मृत्यूदर तीन ते चार टक्क्यांनी अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 4, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
सोलापूर जिल्ह्यात यांनाही असणार हेल्मेट बंधनकारक; दोन आठवडे प्रबोधन त्यानंतर दंडात्मक कारवाई

वाहन चालकांनो सावधान! मंगळवेढ्यात पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २१ जणांवर गुन्हे दाखल; नेमके काय आहे प्रकरण?

April 3, 2026
मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

मंगळवेढ्यातील महिलांच्या हाताला मिळणार हक्काचे काम; ‘सांची ब्युटी पार्लर’चा अल्प दरात व्यावसायिक प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश सुरू; काय आहे खास? जाणून घ्या…

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा