टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संस्था मतदारसंघातून सिद्धेश्वर अवताडे यांना 149 मते मिळवून विजय मिळविला आहे.
संस्था मतदारसंघाचे 154 मतदान झाले होते. त्यापैकी सिद्धेश्वर आवताडे यांना 149 व जगन्नाथ रेवे यांना 4 मते तर 1 मत बाद झाले असून याची औपचारिकता फक्त बाकी राहिली आहे.
तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये मंगळवेढा गटात
आमदार समाधान आवताडे 2993 + 2512 + 2750
नीला आटकळे 2726 +2441 +2663
दिलीप जाधव 71+78 +48
मुरलीधर सखाराम दत्तू 3117+ 3503 +3232
गौरीशंकर बुरकुल 3014+ 3492 +3244
गोपाळ भगरे 3001 +3434 +3169
राजेंद्र सुरवसे 2479 +2219 +2467 एवढी मतं मिळाली.
ब्रह्मपुरी ऊस उत्पादक गटात
सचिन चौगुले 2741 +2555 +2741
राजेंद्र चरणू पाटील 3317+ 3520 +3268
राजेंद्र सर्जेराव पाटील 2815+2491 +2673
भारत बेदरे 3129+3357+3233
अशोक भिंगे 2623 +2441 +2660
दयानंद सोनगे 3008+ 3386 +3157 मतं मिळाली.
मरवडे ऊस उत्पादक गटात
प्रदीप खांडेकर 2890+ 2595 +2769+
गणेश पाटील 2752+2529 +2685
बसवेश्वर पाटील 2691+2360+2665
शिवानंद पाटील 3276+3627+3374
रेवणसिद्ध लिगाडे 3058+ 3407+3198
औदुंबर वाडदेकर 3104 + 3441 +3157
इतकी मतं मिळाली.
भोसे ऊस उत्पादक गटात
उमाशंकर कनशेट्टी यांना 2818 + 2495 +2751
अंबादास कुलकर्णी 2826+2483 +2711
भीवा डोलतोडे 3189+3573 +3226
बसवराज पाटील 3169+3559 +3286
गौडाप्पा बिराजदार 3057+3478 +3157
आबा बंडगर 2700 +2382+2569 मतं.
आंधळगाव ऊस उत्पादक गटात
नवनाथ आसबे 37+ 20 +22
प्रकाश भिवाजी पाटील 3211+ 3563 +3317
दिगंबर भाकरे 3118+3512+3238
सुरेश भाकरे 2870+2512+2735
महादेव लुगडे 3031+3407+3161
विनायक यादव 2724+2452+2673
बाळासो शिंदे 2664+ 2376 +2611
इतकी मतं मिळाली.
महिला राखीव गटातून
निर्मला काकडे यांना 3193 + 3598 +3336
लता कोळेकर 3087+3545+3189
कविता निकम 2795+2419+2682
स्मिता म्हमाने 2700+ 2362 +2533 मतं मिळाली.
मागासवर्गीय मतदार संघात
तानाजी कांबळे यांना 3122 + 3569+3323 तर युवराज शिंदे यांना 2905 + 2536 +2714 मंत
भटक्या विमुक्त जाती मतदार संघात
तानाजी खरात यांना 3307 + 3647 +3450 आणि विजय माने यांना 2780 + 2513 +2636 मतं मिळाली. आता उर्वरित दोन फेऱ्यांकडे तालुक्याचे लक्ष लागलं आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज