टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा परिसरातील सर्व नागरिकांना एक आनंदाची बातमी आहे. श्रीराम सुपर मार्ट आजपासुन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
नागरिकांच्या खरेदीच्या सर्व सुविधा आता एकाच छताखाली मिळणार आहेत. आज दि.5 ऑक्टोबर सकाळी 10 पासून शुभारंभ होणार असल्याची माहिती संचालक अजित जगताप यांनी दिली आहे.
नागरिकांना आता परिवारासाठी एकाच हाताखाली संपूर्ण खरेदी करण्यासाठी श्रीराम सुपर मार्ट उपलब्ध झाला आहे.
श्रीराम सुपर मार्केट मध्ये 1 हजार, 2 हजार 500 व 5 हजारच्या खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
लहान मुलांपासून, कपडे, किराणा, स्टेशनरी, आदी सर्व खरेदी आता एकाच छताखाली होणार असल्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची मोठी बचत होणार आहे.
आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रतनचंद शहा बँकेचे माजी व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज