mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये खरेदी करा मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंगमशिन ,फ्रीज, आटाचक्की आणि जिंका प्रत्येक 10 दिवसात 11 हजारांच्या भेटवस्तू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 28, 2022
in मंगळवेढा

गणपती बाप्पा मोरया ऑफर, लकी ड्रॉ, महा लोन मेळावा,एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक सुद्धा; सोबतच प्रत्येक खरेदी वर हमखास रु2999 पर्यतचे भेटवस्तू, तेही फक्त रू 99 भरून खरेदी करा बाकी रक्कम अगदी सुलभ हफ्ताने

आजच संपर्क करा:- 9975786514 / 9860351555

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये गणपती बाप्पा मोरया ऑफर, लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्सला सुरुवात झाली आहे.

कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.

ग्राहकांना फक्त 99 रुपये भरून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, आटाचक्की, पाणी फिल्टर खरेदी करता येणार असून 999 चा मासिक हप्ता देखील उपलब्ध केला आहे.

त्याचबरोबर प्रत्येक दहा दिवसात लकी ड्रॉ वरती ११ हजारांची वस्तू जिकण्यांची संधी या

घरातील जुनी वस्तू आना आणि नवीन घेऊन जा

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत ग्राहकांना घरातील जुनी वस्तू घेऊन या आणि नवीन वस्तू घेऊन जा अशी एक्सचेंज ऑफर सुरू झाली आहे.

TV खरेदीवर Home Theater किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्स अंतर्गत TV खरेदीवर होम थिएटर किंवा डिश टीव्ही HD कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. ग्राहकांना 99 भरून खरेदी करता येणार आहे.

वाशिंग मशीनवर स्मार्ट वॉच मोफत

कपडे धुण्यासाठी व कपडे वाळवून देण्यासाठी वाशिंग मशीन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 4999 रुपयांचे स्मार्ट वॉच मोफत मिळणार आहे. तर महिना फक्त 1299 चा हप्ता असेल.

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.

मोबाईल खरेदीवर स्मार्ट वॉच मोफत

अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा मध्ये ग्राहकांना मोबाईल खरेदी केल्यानंतर स्मार्ट वॉच फ्री दिला जाणार आहे.

फक्त 99 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 999 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्रीज खरेदीवर फ्रीज ऍक्सेसरीज मोफत

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा मधून फ्रीज खरेदी करा आणि 1100 च्या फ्रीज एक्सेसरीज मोफत दिल्या जाणार आहे तर 999 चा मासिक हप्ता असणार आहे.

वाटर फिल्टरवर मोफत इन्स्टॉलेशन

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

एसी खरेदीवर एअर फ्रेशनर मोफत

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत सर्व कंपनीच्या एसी खरेदीवर मोफत एअर फ्रेशनर दिला जाणार आहे तर 30 टक्क्यांपर्यंत अधिक सवलत मिळणार आहे.

आटा चक्की खरेदीवर मिक्सर फ्री

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.

1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.

कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.

अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्स धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या गणपती बाप्पा मोरया ऑफर,
लकी ड्रॉ व महा लोन मेळावा ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्स

संबंधित बातम्या

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
मंगळवेढा तहसील कार्यालयात आज जिजाऊ-सावित्रींच्या लेकी आणि वीर पत्नींचा सत्कार सोहळा

मंगळवेढेकरांनो! आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्यास ‘या’ मोफत योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडा; महसूल प्रशासनाने केले आवाहन

June 23, 2025
मंगळवेढा हादरला! एका विवाहित महिलेवर तीघांचा जबरी अत्याचार; इज्जतेपोटी ‘त्या’ विवाहितेने केली आत्महत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या

संतापजनक! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्…; अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

June 23, 2025
‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

June 22, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

धक्कादायक! सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने उचलले टोकाचे पाऊल, मंगळवेढ्यातील घटना; सून हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती…

June 23, 2025
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

June 24, 2025
नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

नोकरीची सुवर्णसंधी! थेट द्या मुलाखत आणि थेट घ्या मॉलमध्ये नोकरी; मंगळवेढ्यातील ‘खटावकर मॉल’ मध्ये विविध 40 जागांसाठी निघाली भरती; अधिक माहितीसाठी 9960110829 संपर्क साधा

June 21, 2025
मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

मोठी प्रगती! धनश्री मल्टिस्टेटने अल्पावधीतच उमटवला बँकिंग क्षेत्रात वेगळा ठसा; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे गौरवोद्गार

June 16, 2025
मोठी बातमी! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज धनश्री मल्टीस्टेट आंधळगाव शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन; ३५ शाखा, अल्प कालावधीत १२०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल

मोठी बातमी! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज धनश्री मल्टीस्टेट आंधळगाव शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन; ३५ शाखा, अल्प कालावधीत १२०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल

June 16, 2025
Next Post
अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये खरेदी करा मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंगमशिन ,फ्रीज, आटाचक्की आणि जिंका प्रत्येक 10 दिवसात 11 हजारांच्या भेटवस्तू

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये खरेदी करा मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंगमशिन ,फ्रीज, आटाचक्की आणि जिंका प्रत्येक 10 दिवसात 11 हजारांच्या भेटवस्तू

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 25, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा