टीम मंगळवेढा टाईम्स ।
छत्रपती शिवाजी महाराजांचे, अफझलखानाच्या भेटीस निवडलेल्या १० अंगरक्षक यांपैकी १ मावळा म्हणजे शूरवीर संभाजी करवर
अभिमान आहे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शूरवीर संभाजी करवर यांनी केलेल्या योगदानाचा. इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाही आणि
इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत…
मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द येथील नूतन सरपंच सौ.आरती अजय कांबळे व नूतन उपसरपंच सौ.संध्याराणी विलास काटकर व हटकर समाज महासंघ अध्यक्ष सचिन खुळे यांच्या हस्ते मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आले.
उपस्थित मान्यवर नूतन ग्रामपंचायत सदस्य बिबीशन पाटील यशवंत बेलदार सुरेश पाटील पांडुरंग मासाळ चेअरमन संतोष पाटील संजय ओलेकर सुनील दोडगे महावीर पाटील अशोक गडगे
धोंडीबा बिराजदार अक्षय काटकर दत्ता जंबाले दादासाहेब दबडे सिताराम पाटील बंडू पाटील तानाजी पाटील महेश मस्के पप्पू सवईसरजे अनिल भूसनर विशाल कांबळे विनायक कांबळे सुभाष माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज