mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर, गावचा पुढारी होण्याचं स्वप्न भंगले तर काहींचे रंगले; मंगळवेढा तालुक्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायतीवर महिलाराज; गाव निहाय आरक्षण जाणून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 22, 2025
in मंगळवेढा
सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर, गावचा पुढारी होण्याचं स्वप्न भंगले तर काहींचे रंगले; मंगळवेढा तालुक्यातील अनेक मोठ्या ग्रामपंचायतीवर महिलाराज; गाव निहाय आरक्षण जाणून घ्या…

मंगळवेढा टाईम्स : समाधान फुगारे

सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यावर अनेक मातब्बर नेते व पुढारी याचा हिरमोड झाला आहे तर काहींचे स्वप्न भंगले… तर काहींचे स्वप्न रंगले … गावचा पुढारी होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना मात्र या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही याची खात्री झाली असून उत्सुकता संपुष्टात आली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील सरपंच पदासाठी 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली असून प्रांताधिकारी बी.आर माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या उपस्थितीत हे आरक्षण सोडत काढण्यात आली.

2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुक्यातील 79 गावाच्या सरपंचाची आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात निश्चित करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी गटविकास अधिकारी योगेश कदम, निवासी नायब तहसीलदार शुभांगी जाधव आदीसह विविध गावातील सरपंच पदाचे इच्छुक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुक्यातील 79 गावाच्या सरपंचाची आज झालेल्या आरक्षण सोडती मध्ये 11 जागा ह्या अनुसूचित जातीसाठी, एक जागा अनुसूचित जमातीसाठी, पुन्हा 21 जागा या नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित झाल्या त्यामधील 10 जागा या महिलांसाठी. खुल्या प्रवर्गातील 46 गावांमध्ये खुला प्रवर्ग 23 आणि महिलांसाठी खुला प्रवर्गासाठी 23 असे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामध्ये अनेक जण आरक्षण सोडतीवर लक्ष ठेवून होते.

सोडती दरम्यान अनेक इच्छुकांना मनासारखे आरक्षण मिळाले नाही म्हणून आरक्षण सोडतीतून काढता पाय घेतला मरवडे,आंधळगाव,मारापूर, सिद्धापूर, आसबेवाडी,या ग्रामपंचायती आरक्षित झाल्याने इच्छुकांची गोची झाली.

अनुसूचित जाती महिला सिद्धापूर, लमानतांडा, देगाव,बावची,मानेवाडी, आसबेवाडी,

जाती अनु.जाती खुला फटेवाडी,जित्ती, कचरेवाडी,माळेवाडी रेवेवाडी,

अनुसूचित जमाती महिला : तामदर्डी

नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला

गणेशवाडी मरवडे लेंडवेचिंचाळे तांडूर कागष्ट मुंडेवाडी मुढवी,कात्राळ-कर्जाळ, भाळवणी, ममदाबाद शे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला

हाजापूर,बोराळे, मुंडेवाडी मारापूर, अकोले,कात्राळ कर्जाळ आंधळगाव,उचेठाण, ममदाबाद शे., शिरशी, जुनोनी, रड्डे, ढवळस, मल्लेवाडी,

खुला प्रवर्ग स्त्री

पडोळकरवाडी, डोंगरगाव, डिकसळ, निंबोणी, चोखामेळा नगर ,दामाजी नगर, भालेवाडी, येळगी, येड्राव,रहाटेवाडी, मारोळी, हुन्नूर,लोणार, जंगलगी,शिवनगी,खडकी,अरळी,डोणज, पाटकळ-मेटकरवाडी, हुलजंती, लक्ष्मी दहिवडी,शेलेवाडी, सलगर बुद्रुक,

सर्वसाधारण खुला

घरनिकी,चिक्कलगी,खवे,खोमनाळ,जालीहाळ -सिध्दनकेरी, नंदुर,भोसे,पौट, हिवरगाव,धर्मगाव, गुंजेगाव,ब्रह्मपुरी, नंदेश्वर, गोणेवाडी ,खूपसंगी,शिरनांदगी,सोड्डी,, बठाण, माचनूर,ममदाबाद हुन्नूर, लवंगी, तळसंगी,सलगर खुर्द

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
Next Post

'जगण्याचा कंटाळा आला' अशी चिठ्ठी लिहून सोलापुरात हॉस्टेलमध्ये मुलीची आत्महत्या; घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी; नातेवाइकांचा रास्ता रोको

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा