टीम मंगळवेढा टाईम्स।
धनगर आरक्षण बिंदू नामावली प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाची तोडफोड करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी ४ संशयित आरोपींना अति. जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिले.
शरणप्पा शिवराय हांडे (रा. सोलापूर), अंकुश केरप्पा गरांडे, धनाजी विष्णू गडदे दोघे (रा. मंगळवेढा) व सोमनिंग घोडके (रा. अक्कलकोट) अशी त्या आरोपींची नावे आहेत. यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाची तोडफोड करून
सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्ह्यात त्यांना सीईओंचे कार्यालयात बळजबरीने घुसून अति. जिल्हा न्यायाधीश योगेश राणे कार्यालयाची तोडफोड केली. फिर्यादी यांनी जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश पारित केला.
यात हकीकत अशी की, दि. ११ गुन्हयाकामी वर नमूद संशयित आरोपींना सप्टेंबर २०२३ रोजी बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणाप्रमाणे शिक्षक भरती करावी या प्रमुख मागणीसाठी संसयित आरोपी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेतली.
त्यांच्या वकिलांचा युक्तीवाद भेटण्यास त्यांचे दालनासमोर गेले असता फिर्यादी राम चव्हाण यांनी त्या हजाराच्या जात मुचलक्यावर मुक्त दालनात नसून मीटिंग करिता सभागृहात गेल्या असल्याचे सांगितले,
त्यावेळी संशयित आरोपींनी खोटे बोलतो का, श्रीपाद देशक, अॅड. सिद्धाराम पाटील असे म्हणून फिर्यादीची गच्ची पकडून त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व
राम भैरू चव्हाण याने सदर बाझार पोलिसात गुन्हा दाखल केला. सदर तत्काळ अटक करण्यात आली. तद्नंतर संशयित आरोपींनी जामीन मिळणेकरिता
अॅड. प्रशांत नवगिरे यांच्या मार्फत सत्र न्यायालयात धाव ऐकून व मान्य करून न्यायालयाने ५० करण्याचा आदेश पारित केला. यात आरोपीतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे, अॅड. तर सरकारतर्फे अॅड. नारवाडकर यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज