टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे असलेले अत्याधुनिक सनशाईन बालरुग्णालयात विविध पदासांठी भरती होणार असल्याची माहिती डॉ.घोडके यांनी दिली आहे.
नर्स (ANM/GNM certificate course) झालेल्या (डे व नाईट) काम करण्याची तयारी व कामाचा अनुभव असलेल्या 4 जागा भरण्यात येणार आहेत.
वार्ड बॉय (डे व नाईट) कामाची तयारी असलेले 3 पदे त्वरीत भरण्यात येणार आहेत.
सफाई कामगार (मावशी ) (डे व नाईट) ही 2 पदे व टायपिस्ट / कॉम्प्युटर ऑपरेटर (लेडीज) 1 जागा भरण्यात येणार आहे.
इच्छूक उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह समक्ष खालील दिलेल्या पत्त्यावर भेटावे.
सनशाईन बालरुग्णालयात ,निदान सोनोग्राफी सेंटरचा वरचा मजला ,बँक ऑफ इंडिया शेजारी,बोराळे नाका,मंगळवेढा
संपर्क : 8850907372, 8999461515
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज