mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Job update! फार्मासिस्ट, नर्सिंग व नॉन नर्सिंग स्टाफची मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये भरती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 19, 2023
in आरोग्य, मंगळवेढा, सोलापूर
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक बाजार पेठे येथील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट, नर्सिंग व नॉन नर्सिंग स्टाफची भरती करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.प्रवीण सारडा यांनी दिली आहे.

गजानन लोकसेवा या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये त्वरित फार्मासिस्ट, नर्सिंग व नॉन नर्सिंग स्टाफची भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी 95 52 79 24 95 या क्रमांकावर संपर्क साधला अथवा प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये येऊन भेटावे असे आवाहन डॉ.प्रवीण सारडा यांनी केले आहे.

हाडांच्या व मणक्यांच्या शस्त्रक्रिया आता मंगळवेढ्यात होत आहेत; गजानन लोकसेवा हॉस्पिटल मोफत सेवा सुरू

मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकात असलेले गजानन लोकसेवा हॉस्पिटल येथे  हाडांच्या व मणक्यांच्या किचकट शस्त्रक्रिया आता मोफत होत आहेत.

रुग्णांना आता सांगली,मिरज,पुणे अथवा इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही या सर्व सुविधा त्यावर उपचार व शस्त्रक्रिया एकाच ठिकाणी होणार असल्याची माहिती डॉ.प्रवीण सारडा यांनी दिली आहे.

गजानन लोकसेवा हॉस्पिटल हाडांच्या, सांध्याच्या व मणक्याच्या आजारावरील शस्त्रक्रिया व आधुनिक उपचार केंद्र सुरू झाल्याने मंगळवेढा तालुक्यातील व परिसरातील नागरिकांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात या उद्देशाने डॉ.प्रवीण सारडा यांनी अत्यंत माफक दरात व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत नागरीकांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये अचूक निदान व योग्य उपचार हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. हाडांच्या व मणक्यांच्या किचकट शस्त्रक्रिया करण्यामध्ये त्यांचे प्राविण्य आहे.

गजानन लोकसेवा हॉस्पिटल येथे आपणांस सर्वोत्कृष्ट , शस्त्रक्रिया अथवा विना शस्त्रक्रिया करुन उत्तम उपचार करण्याचा सेवा देण्याचा गजानन लोकसेवा हॉस्पिटलचा उद्देश आहे.

हॉस्पिटल मधील उपलब्ध सुविधा हाडांच्या , सांध्यांच्या व मणक्याच्या सर्वच आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

आधुनिक फिजिओथेरपी डिपार्टमेंट असून अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बाह्यरुग्ण व अंतररूग्ण विभाग,सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे.त्याचबरोबर २४ तास अत्यावश्यक सेवा देणारे तालुक्यातील एकमेव हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गजानन लोकसेवा हॉस्पिटल

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
मंगळवेढा तहसील कार्यालयात आज जिजाऊ-सावित्रींच्या लेकी आणि वीर पत्नींचा सत्कार सोहळा

मंगळवेढेकरांनो! आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्यास ‘या’ मोफत योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडा; महसूल प्रशासनाने केले आवाहन

June 23, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील आमदाराकडून पेपरात अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली

June 23, 2025
मंगळवेढा हादरला! एका विवाहित महिलेवर तीघांचा जबरी अत्याचार; इज्जतेपोटी ‘त्या’ विवाहितेने केली आत्महत्या; आरोपींना ठोकल्या बेड्या

संतापजनक! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्…; अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

June 23, 2025
‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

‘सूर्योदय’ने समाजातील प्रत्येक घटकांसोबत अतूट नाते जोडले; सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक यांचा सहकुटुंब गौरव; सूर्योदय समूहाचे सर्व उपक्रमांचे नागरिकांकडून मनापासून कौतुक

June 22, 2025
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

धक्कादायक! सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने उचलले टोकाचे पाऊल, मंगळवेढ्यातील घटना; सून हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती…

June 23, 2025
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

June 22, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटना! आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात दुर्घटना; विठ्ठलाच्या दर्शनासाठी व माळ घालण्यासाठी आलेल्या तरुण भाविकाचा बुडून मृत्यू

June 21, 2025
Next Post
‘संकल्प’ पतसंस्थेतील अपहाराची व्याप्ती वाढण्याची चिन्हे; प्रथमेश कट्टे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी, अविनाश ठोंबरेला पोलीस कोठडी; परदेशी बँकांकडून कोट्यवधी रूपये मिळविण्याचा प्रयत्न

सावधान! ॲप डाउनलोड करण्यास सांगत विमा एजंटाच्या खात्यातून पाच लाख काढले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

कामाची बातमी! सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते होणार अधिकारी; निवडणुकीपूर्वी फडणवीस सरकारकडून खास संधी

June 24, 2025
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

‘उजनी’त ३० हजारांचा विसर्ग धरणातील पातळी ‘इतके’ टक्के; भीमेत विसर्ग वाढला, बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती

June 24, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; असे असणार महत्त्वाचे टप्पे

June 24, 2025
सोलापुरातील शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी; ‘कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी’ आता नव्याने ‘असा’ अर्ज करता येणार

शेतकऱ्यांसाठी खास बातमी; केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची ‘ट्रॅक्टर’ बाबत मोठी घोषणा

June 24, 2025
नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

नागरिकांनो! अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ‘खोमनाळ’मध्ये आज इंदुरीकर महाराजांचे कीर्तन; हजारोंच्या संख्येने असणार गर्दी

June 24, 2025
मंगळवेढा तहसील कार्यालयात आज जिजाऊ-सावित्रींच्या लेकी आणि वीर पत्नींचा सत्कार सोहळा

मंगळवेढेकरांनो! आपल्या उत्पन्नात वाढ झाली असल्यास ‘या’ मोफत योजनेचा लाभ स्वेच्छेने सोडा; महसूल प्रशासनाने केले आवाहन

June 23, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..