mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अँड.सुजीत कदम यांच्या दहा वर्षाच्या प्रयत्नाला यश; दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय पुन्हा सुरू होणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2021
in मंगळवेढा, शैक्षणिक
अँड.सुजीत कदम यांच्या दहा वर्षाच्या प्रयत्नाला यश; दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय पुन्हा सुरू होणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाला सुरू करण्यास मुंबई न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे मंगळवेढा तसेच पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे.

असे मत शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे सहसचिव श्रीधर भोसले यांनी इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुभाष कदम , संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ . मिनाक्षी कदम, शिक्षण प्रसारक मंडळ , मंगळवेढाचे अध्यक्ष अॅड . सुजित कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक , शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमन कदम,

खजिनदार राम नेहरवे, संचालक यतीराज वाकळे , युवा नेते पवन महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी लतीफ तांबोळी , अॅड . पी जी घुले, अँड . सचिन गोसडे आदीजण उपस्थित होते.

श्रीधर भोसले प्रसारक म्हणाले , शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड सुजित कदम यांनी डॉ. सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्ष सतत पाठपुरावा करुन महाविद्यालयाला पुन्हा सोन्याचे दिवस आणले.

हाय कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय उत्साहाने सुरू करता येणार आहे. त्यामुळे या भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होणार आहे.

सदर विद्यालयाला सप्टेंबर १ ९ ८३ साली मान्यता मिळाली आणि जुन पासुन महाविद्यालयात शासनाचे त्याच १ ९ ८४ कोणतेही अनुदान नसताना सुरू झाले . २००८ साली अंतर्गत वादामुळे कॉलेजला बंद झाले.

आणि बंद झालेले महाविद्यालय अँड . सुजित कदम यांनी दहा वर्षे झगडुन पुन्हा सुरू केले यासाठी डॉ सुभाष कदम यांनाही अनेक वर्षे संघर्षाला तोंड द्यावे लागले . लतीफ तांबोळी म्हणाले , संस्थेचे अध्यक्ष अॅड सुजित कदम हे अत्यंत हुशार आणि संयमी आहेत .

अनेक वर्षे संघर्ष करुन आजोबाच्या नावाचे महाविद्यालय डॉ सुभाष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू केले . डॉ.सुभाष कदम यांनी महाविद्यालयात बंद झाल्यानंतर सरप्लस होण्यापेक्षा महाविद्यालयात सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

सन १९८३ साली सुरू झालेले महाविद्यालयात २००८ साली बंद पडले. येथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले . अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे कल्याण या महाविद्यालयामुळे झाले आहे.

स्व.कदम गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे महाविद्यालयात सुरू होणे म्हणजे दुग्धशर्करा योग जुळून आला आहे . कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला गुरुजी यांच्या पुतळ्याला डॉ सुभाष कदम, श्रीधर भोसले , समरजीत , शिवतेज व माहेश्वरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कदम परिवारांचा सर्व शाखांचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिवशंभो प्रतिष्ठान भीमा परिवार , पवन महाडिक मित्र परिवार , शिक्षकेतर कर्मचारी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज मंगळवेढाचे प्राचार्य शिवाजी चव्हाण , इंग्लिश स्कूल ज्युनिअर बेगमपूरचे प्राचार्य कॉलेज रामचंद्रदत्तू , इंग्लिश स्कूल आंबेचिंचोलीचे मुख्याध्यापक कल्याण भोसले इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज भोसेचे प्राचार्य जयराम आलदर,

इंग्लिश स्कुल ज्युनिअर कॉलेज वेळापूरचे प्राचार्य रवींद्र काशीद मुख्याध्यापक कल्याण भोसले , इंग्लिश स्कूल नरखेड चे मुख्याध्यापक डी डी घुले , उपमुख्याध्यापक सुनिल नागणे , सुनिल खंदारे , पर्यवेक्षक दिलीप चंदनशिवे , राजू काझी , महादेव कोरे तसेच दिलीप पाटील ,

भीमराव सावंजी सती सावंत व सर्व शाखांचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले तर आभार अशपाक काझी यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: इंग्लिश स्कूलमंगळवेढा

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

खळबळ! पंचायत समितीत ‘बदल’ वारे! विजयकुमार देशमुखांकडे सूत्रे; प्रशासकीय कामांना मिळणार नवी गती?

March 26, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
Next Post
पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

पैसा वसूल! मंगळवेढयातील रिलायन्स पंपावर डिझेल भरा अन बक्षिस मिळावा

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..