टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने 2024 – 25 दिला जाणारा कृतिशील आदर्श प्राचार्य पुरस्कार माध्यमिक आश्रम शाळा व ज्यु.कॉलेज येड्राव-खवेचे प्राचार्य राजाराम दत्तू सर यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार महाराष्ट्र राज्य कृती समितीचे वतीने आज प्रधान करण्यात आला.
सिंहगड कॉलेज पंढरपूर येथे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, सिंहगडचे प्राचार्य कैलास कारंडे सर, प्राथमिक माध्यमिक व जुनिअर कॉलेज सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.
राजाराम दत्तू यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या हिताचा विचार केला आहे. व्यक्तीमत्व विकासासाठी योगदान दिले आहे.
दत्तू यांनी अनेक विद्यार्थ्याला आर्थिक मदत केली आहे. खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.
राजराम दत्तू यांनी आतापर्यंतच्या सेवाकार्यकाळात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज