टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील नामांकित असलेल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइलच्या तिसरी लकी ड्रॉ सोडत जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व पक्षनेते अजित जगताप यांच्या हस्ते संपन्न झाली.
ग्राहकाने 7 हजार रुपयांची खरेदी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइल मधून केली होती. त्या ग्राहकाला लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 19 हजार रुपयांची हायर कंपनीची वॉशिंग मशीन लागली आहे.
वैभव माळी, आंधळगाव असे प्रथम क्रमांक सोडत झालेल्या लकी ग्राहकाचे नाव आहे. रेडमी कंपनीचा 7 हजारांचा मोबाईल खरेदी केला होता. सोबत त्यांनी लकी ड्रॉ कूपन बॉक्समध्ये टाकून गेले होते.
या सोडतीमध्ये त्यांना 19 हजार रुपयांची वॉशिंग मशीन लागली आहे.
दि.29 सप्टेंबर ते दि.9 ऑक्टोबर पर्यंत खरेदी केलेल्या ग्राहकांची सोडत रविवारी काढण्यात आली होती.
दुसरे बक्षीस दीपाली शिंदे मंगळवेढा यांना लागले आहे. त्यांनी 17 हजारांचा फ्रीज खरेदी केला होता. त्यांना 3 हजार 900 किमतीचा ब्रॅण्डेड मिक्सर लागला आहे.
तर तिसरे बक्षीस हे बंडू गायकवाड मंगळवेढा यांना लागले आहे. वॉशिंग मशीन खरेदी केली होती त्यांनीही 3 हजार किमतीची ब्रँडेड इंडक्शन शेगडी लागली आहे.
इथून पुढे अजून 4 लकी ड्रॉ निघणार आहेत. त्यामुळे आजच आपण अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइल मध्ये भेट देऊन खरेदी करा कोणतेही वस्तू आणि लकी ड्रॉ मध्ये तुम्ही ही जिंकू शकता.
संचालक जुनेद शेख हे ग्राहकांच्या हितासाठी अनेक योजना अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइल येथे राबवित असतात. या लकी ड्रॉ योजनेसाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज