टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील नामांकित असलेल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइलची लकी ड्रॉ सोडत रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या हस्ते संपन्न झाली.
ग्राहकाने 13 हजार रुपयांची खरेदी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइल मधून केली होती. त्या ग्राहकाला लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 18 हजारांचा मोबाईल लागला आहे.
संकेत वेदपठाक असे प्रथम क्रमांक सोडत झालेल्या लकी ग्राहकाचे नाव आहे. त्यांचा नंबर 7350943031
वेदपठाक यांनी दि.9 सप्टेंबर रोजी सॅमसंग कंपनीचा 13 हजारांचा मोबाईल खरेदी केला होता. सोबत त्यांनी लकी ड्रॉ कूपन बॉक्समध्ये टाकून गेले होते.
त्या सोडतीमध्ये त्यांना 18 हजार किंमतीचा मोबाईल लागला असून ही माहिती संचालक बशीर शेख यांनी त्यांना कॉल करून लगेच बक्षीस दिले आहे.
दि.1 सप्टेंबर ते दि.10 सप्टेंबर पर्यंत खरेदी केलेल्या ग्राहकांची सोडत काल काढण्यात आली होती.
दुसरे बक्षीस शीतल ढावरे कचरेवाडी यांना लागले आहे. त्यांनी दि.8 सप्टेंबर रोजी A73 सॅमसंग कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. त्यांना 2 हजार 499 किमतीचा ब्रॅण्डेड मिक्सर लागला आहे.
तर तिसरे बक्षीस हे राजू जाधव, मंगळवेढा 8600977597 यांना लागले आहे. दि.9 सप्टेंबर रोजी त्यांनी मोबाईल खरेदी केला होता त्यांनीही 2 हजार 499 किमतीचा ब्रँडेड मिक्सर लागला आहे.
इथून पुढे अजून 6 लकी ड्रॉ निघणार आहेत. त्यामुळे आजच आपण अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइल मध्ये भेट देऊन खरेदी करा कोणतेही वस्तू आणि लकी ड्रॉ मध्ये तुम्ही ही जिंकू शकता.
संचालक जुनेद शेख हे ग्राहकांच्या हितासाठी अनेक योजना अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइल येथे राबवित असतात. या लकी ड्रॉ योजनेसाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज