mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking : अखेर आजपासून पबजी भारतातून हद्दपार; कंपनीने सोशल मीडियातून केलं गुड बाय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 30, 2020
in मनोरंजन, राष्ट्रीय
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

भारतात आजपासून पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइट पूर्णपणे बंद होणार असल्याने माहिती कंपनीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यामुळे पबजी खेळणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे.


एक महिन्यापूर्वी देशात ११८ अँप्सवर बंदी आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यात बहुचर्चित पबजी एप्सवरही बंदी आणली होती. चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता भारताने चीनी एप्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला.

याबाबत कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, वापरकर्त्याच्या डेटाचे संरक्षण करणे नेहमीच प्रथम प्राधान्य दिले गेले आहे आणि आम्ही नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे.


आमच्या गोपनीयता धोरणात जाहीर केल्यानुसार सर्व वापरकर्त्यांची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. आम्ही या निर्णयाबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि भारतातील पबजी मोबाइलसाठी दिलेलं समर्थन आणि प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत.

टेन्सेंन्ट गेमकडून आज भारतातील सेवा संपुष्टात आली आहे.जर तुम्ही मोबाईलमध्ये एपीके इन्स्टॉल केलं असेल तरीही आता पबजी गेम खेळता येणार नाही. सर्व प्रकाशित अधिकार पबजीच्या मालकांना परत करण्यात आले आहेत.

पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाइटवर कोरोना लॉकडाऊन काळात युजर्सची संख्या वाढल्यानंतर यावर बंदी आणली गेली. पबजी मोबाईल गेमच्या एकूण युजर्सच्या संख्येत भारताचा वाटा २५ टक्के होता. भारतात या एप्सवर बंदी आणल्यानंतर चीनच्या या कंपनीचा बाजार भाव जवळपास ३४ अरब डॉलरने(२,४८,००० रुपये) घसरला.

टेन्सेन्ट PUBG APP च्या माध्यमातून भारतात सर्वाधिक कमाई करत होती. दररोज या कंपनीला तब्बल ३ कोटी एक्टिव्ह युजर्स जोडले जात होते.पबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारनं २ सप्टेंबरला घेतला. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला जातो. त्यामुळे वापरकर्त्यांसोबतच देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असं सरकारनं ऍप्स बंदीचा निर्णय जाहीर करताना सांगितलं. बंदी घालण्यात आलेल्या ११८ ऍप्समध्ये काही लोकप्रिय ऍप्सचाही समावेश आहे.

लॉकडाऊनच्या काळात लोकप्रिय झालेल्या ल्युडो, कॅरम या ऍप्सवरही सरकारनं बंदी घातली. काही दिवसांपूर्वी PUBG कॉर्पोरेशनकडून एका पदासाठी नोकरीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यामुळे भारतातील PUBG वरील बंदी उठविण्याचे संकेत असल्याचे काहीजण मानत आहेत

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पबजीगेमभारतातूनहद्दपार

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 27, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

‘बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन’; मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

October 26, 2025
आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

October 23, 2025
आज काही राशींवर लक्ष्मीची कृपा होऊ शकते; मकर, कुंभ, मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Lakshmi Puja : आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस; लक्ष्मीपूजनाची अचूक वेळ आणि ‘या’ राशींसाठी शुभ संकेत

October 21, 2025

निष्पाप बळी! १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना, ५ वर्षाच्या मुलाला संपवलं; तपासात धक्कादायक कारण आलं समोर

October 19, 2025
काय सांगताय! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदीवर 7 हजारांची रेंजर सायकल डायरेक्ट फ्री म्हणजे इकदम फ्री!! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी नंतरही खास धमाकेदार ऑफर सुरुच

काय सांगताय! टीव्ही व फ्रिज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, एस.सी खरेदीवर 7 हजारांची रेंजर सायकल डायरेक्ट फ्री म्हणजे इकदम फ्री!! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी नंतरही खास धमाकेदार ऑफर सुरुच

October 27, 2025
दुर्दैवी घटना! घरातून पळून जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमी युगूलासह चौघांचा अपघाती मृत्यू

खळबळ! प्रियकरासोबत मुलगी पसार, आई-वडिलांनी मुलीचं श्राद्ध घातलं; पंगतीही उठल्या, भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनल लावला

October 12, 2025
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

दिवाळी नंतरही दिवाळी! ‘शीतल कलेक्शन’ मध्ये भव्य “स्वर्णिका साडी महोत्सव” साड्यांवर आकर्षक सवलती आणि मोफत मोत्याच्या दागिन्यांची ऑफर ग्राहकांच्या आग्रहास्तव अजूनही सुरूच

October 24, 2025
Next Post

सोलापुरात बनावट कागदपत्राद्वारे जागेची विक्री; मंडलाधिकाऱ्यासह पाचजणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट; विरोधकांच्या मोर्चाआधीच आयोगाचा मतदारयाद्यांबाबत मोठा निर्णय

October 27, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

बापरे..! आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; ‘एवढे’ हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार; शिक्षण मंत्रालयाचा खुलासा, यंदा ‘शून्य प्रवेश’ शाळांत घट

October 27, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

कार्तिक वारीला विठ्ठलाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्रीना, सोबत यंदा इतिहासही घडणार; महापूजा ‘या’ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणार?

October 27, 2025
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

संतापजनक! शेतकऱ्यांच्या घामावर चोरट्यांनी रातोरात मारला डल्ला; ९६ हजार रूपये किमतीची ४८ क्विंटल मका केली लंपास; मंगळवेढ्यात भुरट्या चोरट्यांनी घातला धुमाकूळ

October 27, 2025
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

ब्रेकिंग! निवडणूक आयोग आज सर्वात मोठी घोषणा करणार; महाराष्ट्राबाबत महत्वाची अपडेट

October 27, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आज सायंकाळी तातडीची बैठक

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मनोज जरांगे-पाटलांच्या हस्तेच करा; सकल मराठा समाज आक्रमक

October 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा