mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दिवाळी ऑफर्स सुरूच! चक्क विदेश यात्रा फ्री मध्ये आणि 1 खरेदीवर 3 ऑफर, हो 100% खरंय! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी करा टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आटाचक्की, AC, मोबाइल, 2 हजारांचेपर्यंतचे गिफ्ट्स+2 हजारपर्यंतची रोख रक्कम जागेवर परत+जिंका विदेश दौरा सर्व खर्चासह; आजच संपर्क करा:-9975786514

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 19, 2023
in मंगळवेढा
दिवाळी ऑफर्स सुरूच! चक्क विदेश यात्रा फ्री मध्ये आणि 1 खरेदीवर 3 ऑफर, हो 100% खरंय! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी करा टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आटाचक्की, AC, मोबाइल, 2 हजारांचेपर्यंतचे गिफ्ट्स+2 हजारपर्यंतची रोख रक्कम जागेवर परत+जिंका विदेश दौरा सर्व खर्चासह; आजच संपर्क करा:-9975786514

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढेकरांसाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी यांनी दीपावली धमाका ऑफर सुरू केली आहे. ग्राहकांना एका खरेदीवर 3 ऑफरचा लाभ घेता येणार असून सोबत विदेशात जाण्याची संधी अमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक जुनेद शेख यांनी उपलब्ध करून दिली आहे.

ग्राहकांना दि.1 नोव्हेंबर पासून ते दि.30 नोव्हेंबर पर्यंत खरेदी आपल्या आवडीची वस्तू खरेदी करता येणार आहे सोबत प्रत्येक खरेदीवर 3 ऑफर आणि थायलंड ला जाण्याची तेही सर्व खर्चासहित संधी मिळणार आहे.

स्क्रॅच करा भेटवस्तू मिळवा

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आटाचक्की, AC, मोबाइल, यापैकी कोणत्याही खरेदीवर स्क्रॅच करून 2000 पर्यंतची हमखास भेटवस्तू मिळणार आहे.

रोख 2000 रुपये मिळावा

ग्राहकांनी अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून खरेदी केलेल्या वस्तूवर रोख 2000 हजार रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्क्रॅच केल्यानंतर रोख स्वरूपात रक्कम ग्राहकांना दिली जाणार आहे.

विदेशात जाण्याची संधी

अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी आपल्या ग्राहकांसाठी मोठा लकी ड्रॉ आयोजित केला आहे यामध्ये ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूवर हा लकी ड्रॉ लागू आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून थायलंड या देशात मोफत जाण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट,

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, मोबाइल खरेदीवर ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट, दिला जाणार आहे.

आकर्षक एक्सचेंज ऑफर

दीपावली धमाका अंतर्गत ग्राहकांना आपल्या घरातील जुनी वस्तू घेऊन आल्यावर नवीन वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी आकर्षक एक्सचेंज ऑफर सुरू केली आहे.

2000 पर्यतचे हमखास भेटवस्तू

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, मोबाइल यापैकी कोणत्याही खरेदीवर ग्राहकांना 2000 पर्यंतचे हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे.

झिरो डाऊनपेमेंट ऑफर,

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून आपल्या मनातील वस्तू झिरो डाऊनपेमेंटवर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्री होम डीलव्हरी,

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून खरेदी नंतर खरेदी केलेली वस्तू मोफत घरपोच केली जाणार आहे.

क्रेडिट कार्डवर 5000 पर्यंत कॅशबॅक

आपल्या कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डवर कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करा त्यावर 5000 पर्यंत कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध करून दिली आहे.

स्मार्ट टीव्ही ऑफर

32 इंच स्मार्ट LED TV 9990 पासून खरेदी करता येणार आहे. 43 इंच 4K स्मार्ट टिव्ही 19,990 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. झिरो टक्के व्याजदर, झिरो पेमेंट आणि मिळावा 2999 पर्यंत फ्री गिफ्ट.

मोबाईल

आता खरेदी करा कोणत्याही कंपनीचा मोबाईल आणि मिळवा ब्रॅण्डेड स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर आणि ब्लूटूथ स्पीकर अगदी मोफत, सोबत दहा ते 40% डिस्काउंट मासिक कमीत कमी हप्ता.

फ्रीज

190 लिटर पासून पुढे फ्रीज फक्त 12,990 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत, 245 लिटर फ्रीज 22 हजार 990 मध्ये घरी घेऊन जाता येणार आहे. महिना फक्त 994 चा हप्ता, आणि 2599 चे फ्री गिफ्ट.

वॉशिंग मशीन

7 किलो फ्रंट लोड 31,900 मध्ये  तर टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 16 हजार 900 रुपयांत आणि सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 10 हजार 990 रुपयांत हे सर्व झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करा तर महिना फक्त 994 हप्ता 2999 चे गिफ्ट दिले जाणार आहे.

आटाचक्की वर 5000 डिस्काउंट

नामांकित कंपनीच्या आटा चक्की खरेदी करा त्यावर पाच हजार डिस्काउंट दिला जाणार आहे एक एचपी, दोन एचपी आणि तीन एचपी मध्ये सर्व मॉडेल हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

लॅपटॉप

या दीपावलीमध्ये आपल्या मुलांसाठी, शिक्षणासाठी आपल्या जॉबसाठी सर्व कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉप मध्ये उपलब्ध असून त्यासोबत कीबोर्ड, माऊस, ब्लूटूथ स्पीकर ,लॅपटॉप बॅग मोफत दिली जाणार आहे. लॅपटॉप झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार असून मासिक कमीत कमी हप्ता देखील करून देण्यात येणार आहे.

मायक्रोओव्हन

ग्राहकांना फक्त एक रुपया भरून मायक्रो ओव्हन खरेदी करता येणार आहे त्यासोबत 3 हजार रुपयेचा डिस्काउंट आणि हमखास भेटू वस्तू देखील दिली जाणार आहे. फक्त 1500 रुपये मासिक हप्ता करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली, गोखले हॉस्पिटल समोर अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी येथे खरेदी साठी आजच संपर्क करा:-9975786514 या नंबरवर संपर्क साधावा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्स

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
Next Post
दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

मोठी बातमी! मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! ​झाड काढण्यावरून सख्खा भाऊ आणि बापच बनले वैरी; मंगळवेढ्यात विहिरीवर चालला थरार

March 6, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी बसविल्याप्रकरणी रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक; आणखीन कोणाचा सहभाग? तपास सुरू

March 6, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! सात हजारांची लाच स्वीकारताना चालकाला रंगेहाथ पकडले; मंडल अधिकाऱ्यांच्या गाडीतच पैसे घेतले

March 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा