mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राजू शेट्टी ज्या पक्षापाठी राहतात त्या पक्षाची सत्ता येते : शरद पवार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
राजू शेट्टी ज्या पक्षापाठी राहतात त्या पक्षाची सत्ता येते : शरद पवार

मंगळवेढा टाईम्स टीम । २०१४ च्या लोकसभा – विधानसभा निवडणूका पार पडल्या, पण आघाडीला फारसं यश मिळालं नाही. २०१९ सालच्या निवडणुकीसाठी आम्ही त्यावेळीपासूनच कामाला लागलो होतो. एके दिवशी माझ्या कार्यकर्त्यांच्या समुहाने मला राजू शेट्टींना आघाडीत समाविष्ट करुन घेण्याची विनंती केली. त्यानंतरच राजू शेट्टी यांना आघाडीत सामील करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली, राजू शेट्टी ज्या पक्षापाठी राहतात त्या पक्षाची सत्ता येते, हा माझा अनुभव आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.The party that Raju Shetty lives in comes to power: Sharad Pawar

माझ्या गोविंदबागेसमोर माझ्याविरोधात आंदोलन करुनही आज मला त्यांच्याबद्दल आदर आहे. हे सांगत असताना त्यांनी  “राजू शेट्टींना आमदार पद देणारा मी कोण ?” असे गौरवोद्गार केले. २०१९ ची विधानसभा निवडणूक राजू शेट्टी यांच्यामुळेच आम्ही जिंकू शकलो असं ही ते पुढे म्हणाले. राजू शेट्टींनी पश्चिम महाराष्ट्रात सहकारामध्ये विशेषत: ऊसपट्यात यशस्वी आंदोलन केले, त्यांनी केलेले आंदोलन आमच्या सरकारविरोधात असायचे पण त्यांच्याबद्दल आमचा आदर वाढतच गेला. राजू शेट्टींमुळे आघाडीचे ३० ते ४० आमदार निवडून आले,त्यांना आमदार करणारा मी कोण ? हे बोलायला ही ते विसरले नाहीत.

भाजपच्या एका चुकीमुळे राजू शेट्टींसारखे नेतृत्व आघाडीमध्ये आणण्यात यश आले – शरद पवार

२०१४ मध्ये भाजपची सत्ता आणण्यात सुद्धा राजू शेट्टींचा हात होता, पण जिथे पिकते तिथे विकले जात नाही. पवार पुढे म्हणाले, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही, याउलट सदाभाऊ-शेट्टी ही शेतक-यांची जोडी फोडण्याचे पाप केले, यातूनच राजू शेट्टी यांच्या प्रामाणिकपणाची चाहूल लागली होती. शेवटी २०१९ मध्ये आम्हाला त्यांचे मन वळवण्यात यश आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणखी पदे देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा खुलासा त्यांनी केला.



राष्ट्रवादीच्या कोट्यातून नाही तर राज्यपाल कोट्यातून राजू शेट्टी आमदार

राजू शेट्टींची आमदारकी ही कोणात्याही पक्षाच्या कोट्यातून नसून, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी राजू शेट्टी हे एक असतील. आघाडीकडून ही जागा सामाजिक कार्य करणा-या राजू शेट्टींना देण्यात येणार आहे, यामध्ये कोणत्याही पक्षाचा कोटा नसतो, आघाडीने राजू शेट्टींचे नाव या १२ आमदारांमध्ये सुचवले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Mazaराजकीय

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद : सूत्र

चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद : सूत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा