
पंढरपूर । मं.टा.प्रतिनिधी राज्यभरात कोरोनाचा कहर वाढत चालला असून आता कारागृहातील कैद्यानाही तीवृतेने बाधा होत असल्याचे दिसून आले आहे. पंढरपूरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे.
कारागृहातील तब्बल 21 कैद्यांना कोरोना झाला आहे. एवढ्या मोठया संख्येन कैद्यांना कोरोना खळबळ उडाली. याच कारागृहातील पाच कैद्यांना कोरोना बाधा झाल्याचे उघडकीस आले होते.
पंढरपुरातील सब जेलमध्ये आज तब्बल २१ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. शुक्रवारी पाच कैद्यांना लक्षणे जाणून लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.
यामध्ये ४ कैदी कोरोना बाधित आढळून आले होते. पंढरपूर सबजेलमध्ये एकूण 50 कैदी आहे. शुक्रवारी यापैकी चार कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे उर्वरित ४६ कैद्यांची शनिवारी कोरोना टेस्ट घेण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयांमध्ये घेतलेल्या कोरोना टेस्टमध्ये 21 कैदी कोरोना बाधित आढळून आले आहे.
त्यामुळे सब जेल मधील कोरोना बाधितांची संख्या आता 25 झाली. बाधित झालेल्या सर्व कैद्यांना वाखरी येथिल एमआयटी कोवीड केअर सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सब जेल मधील कैदी कोरोना बाधित आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडलीय.
Corona besieges prisoners in Pandharpur, 21 more inmates infected with corona
बंगला विकणे आहे.
३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९.
बंगला विकणे आहे
शिर्के हॉस्पिटलच्या पुर्वेकडील बाजूस गावठाण हद्दीमधील पावणे दोन गुंठे प्लॉटमधील साधारण ६०० चौ.फूट मध्ये वन बी.एच.के.बांधकाम असलेला सर्व सोयीनीयुक्त बंगला विकणे आहे.
संपर्कःमो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













