तात्यासो कोंडूभैरी । पॅन व आधार क्रमांक जोडणीस केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. पॅन – आधार जोडणी आता ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येईल. त्याशिवाय आयकर विभागाने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कर विवरण सादर करण्यास ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढवली आहे. Pan-base connection re-extended
ज्या करदात्यांनी २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र सादर केलेले नाही , अशा करदात्यांना ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.
मात्र मुदतवाढ दिल्याने करदाते २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र आता ३१ जुलै २०२० पर्यंत सादर करू शकतात.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज