टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात पंढरपूर रोडवरील एम.एस.सी.बी जवळ सारा कॉम्प्युटरच्या समोर आंबट गोड कॅफे अँड नट्स या शाखेचा आज सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती गणेश कोंडूभैरी यांनी दिली आहे.

‘आंबट गोड’ या ब्रँडच्या संपूर्ण महाराष्ट्रात 30 पेक्षा अधिक शाखा असून भेळ, चाट व पाणीपुरी या पारंपरिक पदार्थांसोबत पिझ्झा, सँडविच , कोल्ड कॉफी यांसारख्या पदार्थांची विविधता येथे एकवटली आहे.
मंगळवेढ्यातील नागरिकांना आजपासून आंबट गोडच्या माध्यमातून उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण सर्व पदार्थ मिळणार आहेत.
यामध्ये पाणीपुरी, टोकरी चाट, आईस-टी, ड्रायफ्रूट, कोन चाट, बिस्कीट चाट, पास्ता व पिझ्झा असे उत्तम प्रतीचे दर्जेदार उत्पादने ग्राहकांना मिळणार असल्याने मंगळवेढ्याच्या वैभवात भर पडली आहे.

आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गणेश कोंडूभैरी यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











