mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

करंगळी मोडली! शेतीची वाटणी व बोअर मशीन अडविल्याच्या कारणावरून एकास दगडाने मारहाण करीत घेतला चावा; मंगळवेढ्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 12, 2024
in क्राईम, मंगळवेढा
मंगळवेढ्यात शिवीगाळीचा जाब विचारणार्‍या इसमास मारहाण; एका बुक्कीत समोरचे दात पाडले

टीम मंगळवेढा टाइम्स ।

तु बोअरची मशिन का आडवली असे म्हणून दगड उचलून डोळयाच्या वर मारून जखमी करून आम्हास शेती का देत नाही असे म्हणत चुलत भावाच्या उजव्या हाताच्या तळव्याला व करंगळीला चावा घेवून

लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुला जीवंत सोडत नाही, तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिल्याप्रकरणी सचिन शिवाजी गडेकर (रा.आदर्शनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी हणमंत नारायण गडेकर (वय 54 रा.मेटकरी गल्ली) हे नगरपरिषद मंगळवेढा येथे पाणी पुरवठा विभागात नोकरीस असून त्यांचे आजोबा संभाजी गडेकर यांच्या नावे 15 एकर शेती आहे.

त्यातील गट नं.2661 मधील 10 एकर शेती फिर्यादीचे वडील व चुलते भिवाजी गडेकर हे पुर्वीपासून कसत आहेत. दुसर्‍या गटातील पाच एकर फिर्यादीचे चुलते शिवाजी गडेकर हे कसत होते.

परंतू काही कारणास्तव चुलते शिवाजी यांनी वहिवाट करीत असलेले पाच एकर क्षेत्र विक्री केले होते. शिवाजी गडेकर व त्यांचा मुलगा सचिन गडेकर व फिर्यादी कसत असलेल्या 10 एकर जमीनीत हिस्सा मागत होते. त्यामुळे शेतजमिनीच्या कारणावरून किरकोळ वाद सुरु होता.

दि.7 जून रोजी फिर्यादी कसत असलेल्या जमिनीमध्ये आरोपी तथा सचिन शिवाजी गडेकर हा बोअर मशीन घेवून बोअर पाडण्याकरीता आला असता फिर्यादी व फिर्यादीचे चुलते भिवा असे दोघांनी त्यास विरोध केला होता. त्याचा राग आरोपीच्या मनात होता.

दि.10 जून रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान फिर्यादी घरासमोर असताना आरोपीने येवून शिवीगाळ करीत तु बोअरची मशिन का आडवली असे म्हणत शिवीगाळ केली.

तसेच जवळ पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या उजव्या डोळयाचे वर मारला.व तुम्ही आम्हास शेती का देत नाही असे म्हणून उजवा हात धरून तळव्यावर व करंगळीचा चावा घेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी फिर्यादीने आरडाओरडा करताच चुलत भाऊ दामू गडेकर,ज्ञानेश्‍वर गडेकर,पत्नी पुष्पा,भावजय उषा,अक्षय डांगे याने येवून भांडणे सोडवा सोडवी केली. आरोपीने तेथून जाताना तुला जीवंत सोडत नाही,

तुझी नोकरी घालवतो अशी धमकी दिल्याचेही दिलेल्या फिर्यादीत हणमंत गडेकर यांनी म्हटले असून भा.द.वि.कलम 324,323,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल असून याचा अधिक तपास पोलिस नाईक कृष्णा जाधव हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मारहाण

संबंधित बातम्या

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
बापाचे पाऊल वाकडे पडले,मुलाने त्याला यमसदनी धाडले; बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले

धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या

July 13, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी, साेलापूर जिल्हा बँकेतील प्रकार, अनेकांवर होणार गुन्हे दाखल; ‘इतके’ शाखाधिकारी निलंबित

July 12, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी ‘या’ तारखेला सोडत; जनतेतून निवड; पुन्हा राजकीय गणिते जुळवावी लागणार

July 11, 2025
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

आमदार अभिजीत पाटलांच्या विठ्ठल कारखान्याची बदनामी थांबवण्यासाठी 10 लाखांची खंडणी; सामाजिक कार्यकर्त्याला अटक

July 11, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

खळबळजनक! विहिरीतील पाण्यामध्ये पडल्याने मंगळवेढ्यातील डॉक्टराचा मृत्यू; पोलीस ठाण्यात खबर दाखल

July 10, 2025
दलित मित्र कदम गुरुजी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी प्रवेश प्रकिया सुरु; विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी

दर्जेदार शिक्षण! DMKG काॅलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा सुरू; प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालणार; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 10, 2025
भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रसाद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

July 9, 2025
Next Post
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

शेतकऱ्यांच्या मालकीचा वजन काट्याचा प्रयोग आता मंगळवेढ्यात; येत्या हंगामात काटा उभा करणार संजय कट्टे यांची माहिती

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 14, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार? मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या…

July 14, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खबरदार! ‘या’ तारखेला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस सरकारला इशारा

July 14, 2025
दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 14, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा